आईने दुपारच्याला सुपातून निवडणे – पाखडणे करतांना, सुपभर धान्यातून आपल्या
रूप रंगाने त्यातील चार दाण्याने वेगळेणा दाखवून आईला दोन मिनिट थांबवून त्याला
परत पाहण्याचा मोह आवरता येऊ नये .... हे
थोडे वेगळेच वाटते न ? ..... असेच; या नेहमीच्या जीवनात जगामध्ये डोकावतांना काही
वृत्त अश्या घडतात / हालचाल करतात की मन व बुद्धीला दोन मिनिट थबकुन त्यावर परत एकदा पाहायला, विचार करायला भाग
पडावे असे होते! असेच काही या दालनातून दिसणार आहे. या गोष्टीतील सत्य असत्य किंवा
भ्रामक पैलू असेलही तरी त्या लेखकावर सोपवून दोन मिनिटे थांबवून विचार करायला भाग
पडल्याचे श्रेय देऊन इथे मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे ! आपले प्रतिक्रिया
जरूर कळवा !
No comments:
Post a Comment